







Sikkim & Darjeeling
निसर्गरम्य सिक्कीम – दार्जिलिंग
8 दिवस / 7 रात्री
खर्च प्रत्येकी – 69,000/- + 5% GST
सहलीची तारीख: 21 ते 28 नोव्हेंबर 2025
मुक्कामाची ठिकाणे: गंगटोक: 3 रात्र पेलिंग: 2 रात्र दार्जिलिंग: 2 रात्र
सहलीची रूपरेषा:
दिवस 1: पुणे ते बागडोगरा विमानप्रवास
पुणे येथून सकाळच्या विमानाने बागडोगरा साठी प्रयाण. बागडोगरा येथे आगमन आणि गंगटोक करिता प्रयाण, वाटेत निसर्ग सौंदर्य आणि धबधबे बघत गंगटोक आगमन, हॉटेल चेक इन. रात्री जेवण करून गंगटोक हॉटेल मुक्काम
दिवस 2: गंगटोक - चांगू लेक - बाबा मंदिर - नाथुला पास (BSF परमीट मिळाल्यास) - गंगटोक
सकाळी नाश्ता करून नाथुला पास (लष्कराने जारी केलेल्या दैनंदिन परमिट क्षमतेवर अवलंबून) गंगटोकपासून 14,140 फूट आणि 56 किमी उंचीवर वसलेले, भारत - तिबेट बॉर्डर. रेशीम, सोने आणि इतर अनेक वस्तू तिबेटमधून भारतात आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू परत तिबेटला नेण्यासाठी या मार्गाचा वापर होत असे. दुपारनंतर बाबा मंदिर ला भेट. 13,123 फूट उंचीवर असलेले बाबा हरभजन सिंग मंदिर तसेच चांगू लेक बघून गंगटोक कडे परतीचा प्रवास. गणेश मंदिर, हनुमान मंदिर, शांती व्ह्यू पॉइंट पाहून रात्री जेवण करून गंगटोक हॉटेल मुक्काम
दिवस 3: गंगटोक लोकल स्थळदर्शन
सकाळी नाश्ता करून गंगटोक लोकल स्थळदर्शन - गणेश मंदिर, हनुमान मंदिर, फ्लॉवर गार्डन संग्रहलाय, बन झागरी फॉल्स - शांती व्ह्यू पॉइंट, इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी पाहून संध्याकाळी खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री जेवण करून गंगटोक हॉटेल मुक्काम
दिवस 4: गंगटोक - पेलिंग (रवांगला बुद्धा पार्क मार्गे)
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आऊट करून पेलिंग साठी प्रस्थान, वाटेत रवांगला बुद्धा पार्क - साऊथ सिक्कीम जिल्ह्यातील एक लहान हिल स्टेशन असून, समुद्रसपाटीपासून सुमारे 7000-8000 फूट उंचीवर वसलेले आहे. या शहराचे नाव ‘Ra’ म्हणजे जंगली मेंढी, ‘vong’ म्हणजे पालनस्थान, आणि ‘la’ म्हणजे दर्रा या स्थानिक भाषेतून घेतलेले आहे. 2013 मध्ये पूर्ण झालेला हा शांततेचा उद्यान आहे, ज्यामध्ये विशाल 130 फुट उंच बुद्धमूर्ति आहे जी 60 टन कॉपरपासून बनवलेली आहे; ही मूरत 14 व्या दलाई लामा ने समर्पित केली होती. संध्याकाळी पेलिंग आगमन आणि हॉटेल चेक इन.
दिवस 5: पेलिंग लोकल स्थलदर्शन - 1 hr 10 Min (32 km)
सकाळी नाश्ता करून पेलिंग लोकल स्थलदर्शन - भारतातील सर्वात मोठा स्कायवॉक करून Chenrezig Statue ला भेट, Khecheopalri lake - सिक्कीम मधील स्वच्छ आणि सुंदर लेक, हिंदू धर्मामध्ये या लेकला विशेष स्थान आहे, या लेकचे वैशिट्य म्हणजे या ठिकाणी मनातील इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. हॉटेल चेक इन. रात्री जेवण करून पेलिंग हॉटेल मुक्काम.
दिवस 6: पेलिंग - दार्जिलिंग (नामची चारधाम मंदिर मार्गे)
सकाळी नाश्ता, हॉटेल चेक आऊट करून दार्जिलिंग साठी प्रयाण, वाटेत नामची चारधाम मंदिर दर्शन, याठिकणी 87 फूट महादेवाची मूर्तीचे दर्शन करून दार्जिलिंग आगमन, हॉटेल चेक इन. रात्री जेवण करून दार्जिलिंग हॉटेल मुक्काम.
दिवस 7: दार्जिलिंग लोकल स्थलदर्शन
दार्जीलिंग हे भारतातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक दार्जिलिंग पर्यटन करतात येथे आलेल्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यामुळे सुखद आनंद प्राप्त होतो. टायगर हिल हे स्थळ सूर्योदय पाहण्यासाठी सर्वाधिक प्रिय आहे. या ठिकाणाहून कांचनगंगा पर्वत शिखराचा सुंदर असा देखावा पाहायला मिळतो. त्याच बरोबर बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि दार्जिलिंग खोऱ्यातील हिरवीगार वनराई पर्यटकांचे मन मोहून घेते. त्यानंतर घूम मॉनेस्ट्री आणि बतासिया लूप बघून हॉटेलला नाश्ता. नाश्त्यानंतर हिमालय पर्वतारोहण संस्था दार्जिलिंग, दार्जिलिंग झू आणि टी गार्डन बघून खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री जेवण करून दार्जिलिंग हॉटेल मुक्काम.
दिवस 8: दार्जिलिंग - बागडोगरा - परतीचा प्रवास
सकाळी नाश्ता करून हॉटेल चेक आऊट करून बागडोगरा विमानतळासाठी प्रयाण, परतीचा प्रवास आणि एका अविस्मरणीय सहलीची समाप्ती.
सहलीमध्ये समाविष्ट असलेले मुद्दे:
- पुणे - बागडोगरा - पुणे इकॉनॉमी क्लास विमानप्रवास भाडे
- उत्तम प्रकारचे AC / Non AC 3 स्टार डीलक्स हॉटेल (डबल शेअरिंग)
- जेवणाची व्यवस्था शाकाहारी आणि मांसाहारी असेल
- सकाळी चहा-नाश्ता आणि रात्रीचे जेवण
- प्रत्येकी दररोज 500ml 2 मिनरल वॉटर बॉटल
- नामची चारधाम टेम्पल
- रवांगला बुद्धा पार्क
- टूरमधील प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
- फिरण्यासाठी NON AC Innova / Xylo कारची व्यवस्था
- ग्रुप टूर सोबत अनुभवी मराठी टूर गाईड / मार्गदर्शकांचे मानधन
- प्रवासी विमा (Travel Insurance) Upto 75 Yrs.
- ट्रॅव्हल कॅप आणि बॅग टॅग्स
सहलीमध्ये समाविष्ट नसलेले मुद्दे:
- भारत सरकार कर 5% GST
- नथुला पास परमीट चार्जेस, रोप वे तिकीट, दार्जिलिंग टॉय ट्रेन तिकीट
- हॉटेलमधील टिप, लॉंड्री, फोनबिल, व्यक्तिगत खानपान
- पॅकेज व्यतिरीक्त गेस्ट कडून केला गेलेला खर्च
Note:-
- Accommodation in the itinerary at the mentioned hotels or the similar hotels.
- The confirmation is subjects to availability.
- AC will not work in Hill Areas.
- No refund will be made for any unused accommodation, missed meals, sightseeing tours or any other service due to Bad weather, ill health, Strike, Road blocks or any other factor beyond our Control.
- Base category rooms will be provided in every package category.
- Extra bed means Extra mattress.
Terms & conditions:-
- No refund will be made for any unused accommodation, missed meals, transportation segments, sightseeing tours or any other service.
- Room allocation is done by the hotel depending upon availability at the time of check-in in the category of room as specified on your confirmation voucher.
- No refund shall be claimed, if the services & amenities of the hotel were not up to your expectations, it will be considered on a case to case basis.
Amendment Policy:-
- All Changes must be communicated in written.
- In order to prepone and postpone the tour, kindly contact us 30 days prior to the travel date.
- 10% of total package cost will be charged for Postponing & proponing.
- We do not accept any changes in plan within 30 days of travel date.
- Any changes in the tour package will depend on subject to availability
- The validity of “Postponing Packages” is 6months from the date of booking.
Payment Policy:-
- 50 % of the total package is Compulsory to confirm the booking.
- Remaining 50 % of the package cost should be paid before 20 days of check in.
- Packages can be booked by depositing a token amount. And next installment must be paid as instructed by our team
Cancellation policy
- 35+ Days prior to the operation of the booked tour - 10% of tour cost / INR 5000.00 per person for domestic tour and 10,000/- for international tour (whichever is higher)
- 35 - 28 Days prior to the operation of the booked tour - 25% of total tour cost
- 28 - 20 Days prior to the operation of the booked tour - 50% of total tour cost
- 20 - 10 Days prior to the operation of the booked tour - 75% of total tour cost
- 10 - 00 Days prior to the operation of the booked tour - 100% of total tour cos. Full amount will be deducted for cancellation received within 20 days prior to Travel
- In peak season date booking, no cancellation will accepted
- Flight booking amount is Non refundable.
- If in any case of flight cancellation due to operational reason, Lo Holidays is not responsible for refund issue.