









Singapore, Malaysia & Thailand
सिंगापुर – मलेशिया – थायलंड
10 रात्री / 11 दिवस
प्रत्येकी खर्च: 1,55,500/- ( Extra 5% GST + 5% TCS )
सहलीची तारीख : 9 नोव्हेंबर 2025 , 4 डिसेंबर 2025
सहलीची रूपरेषा :
दिवस 1: पुणे विमानतळावर रात्री 10 वाजता सर्वांचे स्वागत, रात्री 1:15 वाजताच्या विमानाने पुणे ते सिंगापूर प्रस्थान
दिवस 2: सिंगापूर आगमन – दुपारचे जेवण – गार्डन बाय द बे
दुपारी 1:00 वा सिंगापूर येथे पोहचून इमिग्रेशन फॉर्मालिटी करून पिकअप. दुपारी जेवणानंतर हॉटेल चेक इन (दुपारी 3 वाजता) आणि आराम. सायंकाळी गार्डन बाय द बे येथे भेट. तिथे फ्लॉवर डोम, क्लाउड डोम आणि सुपर ट्री लाईट शो पाहणे. रात्री जेवण करून सिंगापूर हॉटेलला मुक्काम.
सिंगापूर (Flight Meal, Lunch and Dinner)
दिवस 3: युनिव्हर्सल स्टुडिओ
सकाळी नाष्टा करून युनिव्हर्सल स्टुडिओला भेट. दुपारचे लंच कुपन (20 SGD) असणार आहे. संपूर्ण दिवस थीमपार्क मध्ये जातो. संध्याकाळी शॉपिंगसाठी मोकळा वेळ. रात्री जेवण करून सिंगापूर हॉटेलला मुक्काम.
सिंगापूर (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 4: सिंगापूर सिटी टूर - सेंटोसा आयलँड
सकाळी नाष्टा करून सिंगापूर सिटी टूर, दुपारच्या जेवणानंतर सेंटोसा आयलँडला भेट. तेथे आपण केबलकारने जाऊन Madame Tussauds Singapore या मेणाचे पुतळे असलेल्या संग्रहालयाला भेट देणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी याच ठिकाणी विंग्स ऑफ टाइम ह्या शोचा आनंद घेणार आहोत. रात्री जेवण करून सिंगापूर हॉटेलला मुक्काम.
सिंगापूर (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 5: सिंगापूर ते क्वालालंपूर (मलेशिया)
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक करून सिंगापूर ते क्वालालंपूर हा 370 किमीचा बस प्रवास करून क्वालालंपूर येथे दुपारी आगमन. दुपारी जेवणानंतर क्वालालंपूर सिटी टूर - KL टॉवर ऑबझर्वेशन डेक वरून क्वालालंपूर शहराचा व्हिव्ह, पेट्रोन ट्विन्स टॉवर फोटो स्टॉप करून क्वालालंपूर हॉटेलला चेक इन. रात्री जेवण करून क्वालालंपूर हॉटेलला मुक्काम.
मलेशिया (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 6: क्वालालंपूर – जेंटिंग हाईलँड्स – क्वालालंपूर
सकाळी नाष्टा करून जेंटिंग हाईलँड्स ला भेट. या ठिकाणी आपण केबल कारचा आनंद घेणार आहोत, जेंटिंग हाईलँड्स थिम पार्क चा आनंद घेऊन वाटेत आपण बाटु केव्ह्ज पाहणार आहोत. रात्री जेवण करून क्वालालंपूर हॉटेलला मुक्काम.
मलेशिया (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 7: क्वालालंपूर ते बँकॉक विमानप्रवास – पट्टाया (अल्कझार शो)
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आऊट करून क्वालालंपूर विमानतळाकडे प्रस्थान, यादिवशी दुपारचे जेवण पॅक लंच असणार आहे. क्वालालंपूर ते बँकॉक विमानप्रवास. बँकॉक विमानतळावर आगमन. बँकॉक विमानतळावरून पट्टाया शहराकडे प्रस्थान. पट्टाया येथे आगमन हॉटेल चेक इन. संध्याकाळी पट्टाया येथील जगप्रसिद्ध अल्कझार डान्स शो चा मनमुराद आनंद घेऊन रात्रीचे जेवण करून पट्टाया येथे मुक्काम.
पट्टाया (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 8: पट्टाया – नॉन्ग नूच ट्रॉपिकल गार्डन – पट्टाया
सकाळी नाष्टा करून नॉन्ग नूच ट्रॉपिकल गार्डनसाठी प्रस्थान. पट्टाया पासून 20 किलोमीटर दूर असून साधारण 500 एकर मध्ये वसलेले हे एक युरोपियन थीम असलेली बाग तसेच एक सुंदर लँडस्केप पार्क आहे. येथे फिरण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा दिवस लागतो, याठिकाणी थाई नृत्य, प्राचीन ड्रम सादरीकरण, थाई मार्शल आर्ट बाउट्स आणि हत्ती प्रतिभा शो यासारखे मनोरंजन करणारे शो दिवसभर सुरु असतात. संध्याकाळी पट्टाया येथील मार्केट साठी मोकळा वेळ.
पट्टाया (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 9: पट्टाया – कोरल आयलँड – पट्टाया
सकाळी नाष्टा करून स्पीड बोटीने कोरल आयलँडला भेट. या आयलँडवर पॅरासेलिंग राईड, सीवॉक, बनाना बोट राईड इ. या सर्व पाण्यातील खेळासाठी येणारा खर्च आपल्याला वैयक्तिक करावयाचा आहे. दुपारचे जेवण करून स्पीड बोटीने पट्टाया कडे प्रस्थान. संध्याकाळी पट्टाया मधील मौल्यवान खडे, मोती, दागिने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स गॅलरीला भेट. रात्रीचे जेवण करून पट्टाया येथे मुक्काम.
पट्टाया (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 10: पट्टाया – बँकॉक सिटी टूर – चाओफ्राया क्रूज
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आऊट करून पट्टाया ते बँकॉक बसप्रवास, बँकॉक आगमन आणि सिटी टूर (Mini Reclining Buddha, Marbal Buddha) पाहून दुपारचे जेवण करून हॉटेल चेक इन. संध्याकाळी चाओफ्राया क्रूज डिनर चा आनंद घेऊन बँकॉक हॉटेलला मुक्काम
बँकॉक (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 11: बँकॉक – सफारी वर्ल्ड – बँकॉक
सकाळी नाष्टा करून बँकॉक येथील प्रसिद्ध सफारी वर्ल्ड आणि मारिन थिम पार्क ला भेट. येथे तुम्ही विविध प्रकारचे प्राणी, मासे आणि पक्षी या शोचा आनंद घेऊ शकतात तसेच बस मधून मरीन पार्क मधील प्राणी बघायला मिळतात, यादिवशी संध्याकाळी 5.30 पर्यंत बँकॉक हॉटेलला आगमन आणि बँकॉक मार्केट साठी मोकळा वेळ. बँकॉक हे खरदेसाठी साठी अतिशय प्रसिद्ध असलेले शहर आहे, याठिकाणी कपडे, शूज, पर्फुम, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता.
बँकॉक (Breakfast, Lunch and Dinner)
दिवस 12: बँकॉक ते मुंबई विमानप्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आऊट करून बँकॉक विमानतळाकडे प्रस्थान, चेक इन करून बँकॉक ते मुंबई विमानप्रवास. संध्याकाळी मुंबई येथे आगमन आणि बसने पुणेसाठी प्रस्थान.
बँकॉक (Breakfast and Lunch)
टूरमध्ये समाविष्ट असलेले मुद्दे:
· पुणे - सिंगापूर विमानप्रवास चेन्नई मार्गे
· क्वालालंपूर - बँकॉक विमानप्रवास
· बँकॉक - पुणे / मुंबई विमानप्रवास
· सिंगापूर - मलेशिया या दोन्ही देशांचे व्हिसा
· सिंगापूर 3 रात्री, मलेशिया 2 रात्री, पट्टाया 3 रात्री, बँकॉक 2 रात्र - 4 स्टार हॉटेलमध्ये मुक्काम
· सर्व 11 दिवसांचे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर्स
· सर्वत्र प्रवासासाठी एसी कोच (बस)
· दररोज 2 पाणी बाटली (500ml)
· सर्व स्थळदर्शन चे एन्ट्री तिकिट्स
· प्रवासात अनुभवी मराठी टूर मॅनेजर
· ट्रॅव्हल कॅप आणि बॅग टॅग्स
· पुणे ते पुणे सर्व खर्च समाविष्ट टूर
Exclusions:
Ø Govt. GST 5% + Govt. TCS 5% on total package
Ø Thailand Visa [ Now the Thailand Visa is free ]
Ø Adventure Actvities [ Scuba , Sea Walk & etc ]
Ø Any extra expenses such as Route Changes , Airline Changes , Date Changes Accommadation facilities etc. incurred due to the unforeseen, unavoidable forced majeure circumstances during the tour.
Ø Surcharge for Peak Time and Holidays
Personal expenses like room service, laundry, telephone bill, extra mineral water, and excess baggage charges.
Ø Photo & Video Charges & Tips & Gratuities
Ø Usage of mini bar in the hotel
Ø Personal expenses laundry, telephone calls, tips & gratuity, extra mineral water, soft & hard drinks
Ø Any cost arising due to natural calamities like, landslides, road blockage,political disturbances (strikes), etc
Ø Any extra cost incurred on behalf of any individual due to illness, accident, hospitalization or any personals.
Ø Anything specifically not mentioned in the ‘tour itinerary’
Note:
Ø During International travel if rate of the USD on the day of booking varies later, then while paying remaining amount before tour departure you will have to pay the difference occurring due to fluctuation of USD rate.
Ø All rights are reserved by Lo Holidays. Given tour outline and itinerary is subject to change due to any circumstances occurred before or during the tour journey.
Booking Policy :
You can confirm your package by depositing 50% of the total amount in our bank A/C. We will send you a confirmation voucher within 24 working hours after receiving the confirmation amount.
Notes :
Ø Accommodation in the itinerary at the mentioned hotels or the similar hotels.
Ø The confirmation is subjects to availability.
Ø AC will not work in Hill Areas.
Ø No refund will be made for any unused accommodation, missed meals, sightseeing tours or any other service due to Bad weather, health illness , Strike, Road blocks or any other factor beyond our Control.
Ø Base category rooms will be provided in every package category.
Ø Extra bed means Extra mattress.
Terms & Conditions :
Ø No refund will be made for any unused accommodation, missed meals, transportation segments, sightseeing tours or any other service.
Ø Room allocation is done by the hotel depending upon availability at the time of check-in in the category of room as specified on your confirmation voucher.
Ø No refund shall be claimed, if the services & amenities of the hotel were not up to your expectations, it will be considered on a case to case basis.
Amendment Policy :
Ø All Changes must be communicated in written.
Ø In order to prepone and postpone the tour, kindly contact us 30 days prior to the travel date.
Ø 25% of total package cost will be charged for Postponing & proponing.
Ø We do not accept any changes in plan within 30 days of travel date.
Ø Any changes in the tour package will depend on subject to availability
Ø The validity of “Postponing Packages” is 6 months from the date of booking.
Payment Policy :
Ø 50 % of the total package is Compulsory to confirm the booking.
Ø Remaining 50 % of the package cost should be paid before 20 days of check in.
Ø Packages can be booked by depositing a token amount. And next installment must be paid as instructed by our team
Cancellation Policy :
Ø 45+ Days prior to the operation of the booked tour - 20% of tour cost / INR 10000.00 per person for domestic tour and 20,000/- for international tour (whichever is higher)
Ø 45 - 30 Days prior to the operation of the booked tour - 50% of total tour cost
Ø 30 - 00 Days prior to the operation of the booked tour - 100% of total tour cost
Ø Full amount will be deducted for cancellation received within 30 days prior to Travel.
Ø In peak season date booking, no cancellation will accepted. Flight booking amount is Non refundable.
Ø If in any case of flight cancellation due to operational reason, Lo Holidays is not responsible for refund issue.