













Kerala Diwali Group Tour 6N7D with Kanyakumari and Jatayu Earth centre
Kerala 26 December Itinerary
केरळ – कन्याकुमारी
6 रात्री / 7 दिवस
सहल खर्च: 55,555 + 5% जी.एस.टी प्रति व्यक्ती
सहलीची तारीख: 26 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026
सहलीतील मुक्काम:
मुन्नार – 2 रात्री | टेक्कडी – 1 रात्र | अलेप्पी – 1 रात्र | त्रिवेंद्रम – 2 रात्र
सहलीची रूपरेषा: दिवस 1: पुणे ते कोईम्बतूर विमान प्रवास, कोईम्बतूर ते मुन्नार बस प्रवास, मुन्नार येथे रात्रीचा मुक्काम
रात्री 2.00 वा. पुणे विमानतळावर रिपोर्टींग, पुण्याहून विमानाने कोईम्बतूर कडे प्रस्थान, कोईम्बतूर विमानतळावर आगमन, विमानतळावर फ्रेश-अप, मुन्नारकडे प्रस्थान, वाटेत जाताना चहाचे मळे पाहणे, मुन्नार आगमन (हॉटेलचे चेक इन दुपारी 12 नंतर मिळते). हॉटेल चेक इन व आराम, सायंकाळी मुन्नार मार्केटसाठी मोकळा वेळ, रात्रीचे जेवण करून मुक्काम.
दिवस 2: मुन्नार लोकल स्थळदर्शन
सकाळी नाष्टा करून मुन्नार लोकल स्थळदर्शन - रोज गार्डन, मट्टुपेट्टी डॅम, चहाचे मळे फोटोग्राफी, इको पॉईंट - फोटो पॉईंट ई. पाहणे, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम
दिवस 3: मुन्नार – थेक्कडी प्रस्थान, थेक्कडी स्थळदर्शन व रात्रीचा मुक्काम थेक्कडी येथे
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आऊट करून थेक्कडी कडे प्रस्थान, दुपारी थेक्कडीला आगमन हॉटेल चेक इन, दुपारनंतर हत्ती सफारी, संध्याकाळी कथकली नृत्य व मार्शल आर्ट शो पाहून थेक्कडीमधील फेमस केरळ आयुर्वेदिक मसाजसाठी (वैयक्तिक खर्चाने) मोकळा वेळ, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम
दिवस 4: थेक्कडी – अलेप्पी
सकाळी नाश्ता करून अलेप्पीकडे प्रस्थान, दुपारी अलेप्पी येथे आगमन आणि हॉटेल चेक इन. संध्याकाळी वेम्बनाड लेक मध्ये शिकारा बोटने 1 तासाची राईड, संध्याकाळी अलेप्पी बीचवर फेरफटका आणि चहा. नंतर खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री जेवण करून अलेप्पी हॉटेलवर मुक्काम
दिवस 5: टेक्कडी – त्रिवेंद्रम प्रस्थान, रात्रीचा मुक्काम त्रिवेंद्रम येथे
सकाळी लवकर थेक्कडी मधून त्रिवेंद्रमकडे प्रस्थान, वाटेत जटायू पार्क पाहून संध्याकाळी त्रिवेंद्रम येथे आगमन हॉटेल चेक इन, संध्याकाळी जेवण आणि त्रिवेंद्रम येथे मुक्काम
दिवस 6: त्रिवेंद्रम – कन्याकुमारी – त्रिवेंद्रम
सकाळी नाष्टा करून कन्याकुमारी साठी प्रस्थान, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (बोटीने), त्रिवेणी संगम, गांधी मंडपम, कन्याकुमारी माता मंदिर पाहून त्रिवेंद्रम साठी प्रस्थान. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम
दिवस 7: त्रिवेंद्रम लोकल स्थळदर्शन – त्रिवेंद्रम ते पुणे विमानप्रवास
पहाटे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर दर्शन करून परत हॉटेलला येऊन नाष्टा. १२ वाजता हॉटेल चेक आऊट करून त्रिवेंद्रम लोकल स्थळदर्शन. संध्याकाळी कोवलम बीच पाहून रात्रीचे जेवण करून त्रिवेंद्रम विमानतळाकडे प्रस्थान, त्रिवेंद्रम ते पुणे विमानप्रवास, पुणे आगमन आणि एका अविस्मरणीय सहलीची समाप्ती
सहल खर्चातील समाविष्ट मुद्दे -
- पुणे - कोईम्बतूर इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडित कर
- त्रिवेंद्रम - पुणे इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडित कर
- उत्तम प्रकारचे 3 स्टार एसी डिलक्स हॉटेल (डबल शेअरिंग)
- जेवणाची व्यवस्था पूर्णपणे शाकाहारी / मांसाहारी (फक्त रात्री) असेल
- सकाळी चहा-नाष्टा आणि रात्रीचे जेवण
- प्रत्येकी दररोज 2 मिनरल वॉटर बॉटल (1 ली)
- टूरमधील प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
- फिरण्यासाठी वातानुकूलित (AC) बस व्यवस्था
- मार्गदर्शकांचे मानधन
- ग्रुप टूर सोबत अनुभवी मराठी टूर गाईड
- प्रवासी विमा (Travel Insurance – Age 1 to 59)
- ट्रॅव्हल कॅप आणि बॅग टॅग्स
सहल खर्चातील समाविष्ट नसलेले मुद्दे -
- भारत सरकार कर 5% जी.एस.टी.
- मुन्नार बोटिंग, हत्ती सफारी, केरळ आयुर्वेदिक मसाज
- मंदिरामध्ये पूजा व इतर विधींसाठी येणारा खर्च
- टीप, लाँड्री, फोन बिल, व्यक्तिगत खान पान खर्च
- विमान प्रवासातील जेवण, घरापासून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च
टीप: सहल प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान उद्भवलेल्या कोणत्याही परिस्थितीमुळे सहलीची रूपरेषा किंवा प्रवासाचा कार्यक्रम बदलू शकतो, याचे सर्व हक्क Lo Holidays कडे राखीव आहेत याची सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी.
Cancellation Policy:
- From 14 Days to 8 day prior to arrival date : 50.00 % of the entire package
- From 7 Days to 1 day prior to arrival date : 100.00 % of the entire package