





Chardham
उत्तराखंड (चारधाम यात्रा)
11 रात्री / 12 दिवस
यात्रा खर्च - 59,999/- प्रत्येकी
यात्रेच्या तारखा: 4 ते 15 ऑक्टोबर 2025
चारधाम यात्रेची रूपरेषा:
दिवस 1 - पुणे / मुंबई येथून विमानाने दिल्ली करिता प्रयाण. दिल्ली येथे आगमन व बसने हरिद्वार करिता प्रयाण. हरिद्वार येथे आगमन व मुक्काम
दिवस 2 - सकाळी हरिद्वार येथुन राणाचट्टी कडे प्रयाण. राणाचट्टी येथे आगमन व मुक्काम
दिवस 3 - सकाळी श्री यमुनोत्री माता मंदिर आणि यमुना नदीचे उगमस्थान दर्शन, रात्री राणाचट्टी येथे मुक्काम
दिवस 4 - राणाचट्टी येथुन उत्तरकाशीला प्रयाण. उत्तरकाशी येथे आगमन हॉटेल चेक इन व मुक्काम
दिवस 5 - उत्तरकाशी येथुन गंगोत्री करिता प्रयाण, गंगोत्री दर्शन आणि संध्याकाळी उत्तरकाशी येथे आगमन व मुक्काम
दिवस 6 - सकाळी उत्तरकाशी येथुन फाटा करिता प्रयाण. फाटा येथे आगमन हॉटेल चेक इन व मुक्काम
दिवस 7 - पहाटे गौरीकुंड येथुन पायी / घोडा / डोली / हेलिकॉप्टर ने केदारनाथ साठी प्रस्थान. केदारनाथ या ठिकाणी आगमन, केदारनाथ दर्शन आणि पुजा करून दुपारी पायी / घोडा / डोली / हेलिकॉप्टर ने गौरीकुंड येथे आगमन. रात्री जेवण करून फाटा येथे मुक्काम.
दिवस 8 - संपूर्ण दिवस विश्रांती (1 दिवस जास्तीचा मुक्काम आपण फाटा या ठिकाणी करतो कारण आपले केदारनाथ दर्शन वातावरणामुळे मागे पुढे झाल्यास त्यासाठी आपण फाटा या ठिकाणी 1 मुक्काम जास्तीचा करतो.)
दिवस 9 - सकाळी फाटा येथुन पिपळकोटी करिता प्रयाण, पिपळकोटी येथे आगमन व मुक्काम
दिवस 10 - सकाळी पिपळकोटी येथुन बद्रिनाथ साठी प्रयाण, बद्रीनाथ आगमन दर्शन व पूजा विधी उरकून भारताचे शेवटचे गाव माना गाव बघून पिपळकोटीकडे प्रयाण. पिपळकोटी आगमन आणि मुक्काम
दिवस 11 - सकाळी पिपळकोटी येथुन ऋषिकेश दर्शन करून हरिद्वार येथे आगमन हॉटेल चेक इन व मुक्काम
दिवस 12 - सकाळी हरिद्वार येथुन दिल्ली विमानतळाकडे प्रयाण, विमानाने पुण्याकरिता प्रयाण व पुणे आगमन
यात्रेतील समाविष्ट स्थलदर्शन:
- हरिद्वार: हरी की पौडी, गंगा आरती
- ऋषिकेश: लक्ष्मण झुला
- यमुनोत्री: यमुना नदीचे उगमस्थान, श्री यमुनोत्री माता मंदिर
- उत्तर काशी: काशी विश्वनाथ मंदिर
- गंगोत्री: श्री गंगा माता मंदिर, भगीरथ शिला
- केदारनाथ: श्री केदारनाथ मंदिर (बारा ज्योतिर्लिंग मधील एक)
- बद्रीनाथ: श्री बद्रीनाथ मंदिर, विष्णू मंदिर, माना गाव (भारताचे शेवटचे गाव)
- पंच प्रयाग: देव प्रयाग, रुद्र प्रयाग, नंद प्रयाग, कर्ण प्रयाग, सोन प्रयाग (हे सर्व प्रयाग बस मधून बघावयाचे आहे)
यात्रेतील मुक्कामाची ठिकाणे:
- हरिद्वार: 2 मुक्काम राणाचट्टी: 2 मुक्काम उत्तरकाशी: 2 मुक्काम
- फाटा (केदारनाथ): 3 मुक्काम पिपळकोटी: 2 मुक्काम
यात्रेमध्ये समाविष्ट असलेले मुद्दे:
- पुणे - दिल्ली - पुणे इकॉनॉमी क्लास विमानप्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडीत कर
- उत्तम प्रकारचे एसी / नॉन एसी हॉटेल (डबल शेअरिंग)
- महाराष्ट्रातील स्वयंपाकी सोबत असल्याने आपल्याला उत्तम प्रकारचे शाकाहारी नाश्ता / जेवण दिले जाईल
- सकाळी चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्रीचे जेवण रोज एक लिटर पाणी बाटली प्रत्येकी
- वरील नमूद केलेल्या सर्व स्थलदर्शनाचे परमिट आणि नोंदण
- दिल्ली - हरिद्वार - दिल्ली एसी बस व्यवस्था
- हरिद्वार पासून पुढे नॉन एसी बस व्यवस्था
- मार्गदर्शकांचे मानधन
- प्रवासी विमा (Travel Insurance 1 to 70 Age)
- यात्रेसोबत अनुभवी मराठी चारधाम यात्रा करणारे सहल व्यवस्थापक
यात्रेमध्ये समाविष्ट नसलेले मुद्दे:
- 5% जी. एस. टी.
- हरिद्वार आणि माना गाव येथील छोट्या गाड्यांचा / रिक्षाचा खर्च
- केदारनाथ मंदिर येथील मुक्काम / केदारनाथ येथील रात्रीचा दर्शन पास
- घोडा, डोली, पूजा व इतर विधी खर्च
- हॉटेलमधील टिप, लॉंड्री, फोनबिल, व्यक्तिगत खानपान
- पॅकेज व्यतिरीक्त गेस्ट कडून केला गेलेला खर्च
टीप: सर्व हक्क Lo Holidays द्वारे राखीव आहेत. टूर प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान उद्भवलेल्या कोणत्याही परिस्थितीमुळे टूरची रूपरेषा आणि प्रवासाचा कार्यक्रम बदलू शकतो.
- टूरमध्ये विमान, बस अथवा अन्य साधनांनी प्रवास करताना किंवा पर्यटनादरम्यान अपघात / आपत्ती / संकट उद्भवल्यास व त्यामुळे शारीरिक / जीवित / वित्त हानी झाल्यास आपणास योग्य ते सहकार्य केले जाईल, परंतु कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कंपनीकडे राहणार नाही·
- टूर दरम्यान नैसर्गिक आपत्ती, खराब हवामान, राजकीय घडामोडी इ. मुळे आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात वेळेवर बदल होऊ शकतो व त्याचे सर्व अधिकार कंपनी (IHSPL) कडे राखीव असतील. तसेच टूर दरम्यान नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल व इतर काही तांत्रीक बाबीमुळे विमान / बस वेळापत्रकात बदल अथवा रद्द झाल्यास आपले हॉटेल वास्तव्य, विमान, रेल्वे अथवा बस खर्च वाढू शकतो. या वाढलेल्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी पर्यटकाची असेल
Cancellation Policy:
- From 30 Days to 15 day prior to arrival date : 50.00 % of the entire package
- From 14 Days to 1 day prior to arrival date : 100.00 % of the entire package